[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर

मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे

error: Content is protected !!