पुणे / नोकर भरती परीक्षेतील मुख्य आरोपी शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यांच्या गरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या दुसऱ्या धाडीत दोन कोटींची रोकड आणि दीड किलो सोन्याचे दागिने सापडले पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने सापडले होते मात्र त्यानंतर त्याच्या पत्नीने उर्वरित पैसे आणि दागिने आपल्या भावाच्या घरी लपवलेले होते त्याची माहिती चौकशीत उघड होताच काल पोलिसांनी दुसरी धाड टाकली यावेळी २ कोटी आणि सोने सापडले असून चौकशीसाठी सुपेची पत्नी आणि मेव्हण्याला ताब्यात घेण्यात आले आहे
Similar Posts
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी जुनी पेन्शन योजना निवृत्तीधारकांसाठी फायदेशीर असली तरी राज्यांच्या आर्थिक शिस्तीच्या किंवा क्षमतेच्या दृष्टीने ही योजना मारक व आर्थिक संकटाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह होणार आहे. या साऱ्या…
वांद्रयातील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेची कारवाई
मुंबई-ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आलेमिळालेल्या माहितीनुसार,…
राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला
मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहेविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण…
भिवंडीत मस्करीत ‘ये लंबू’ म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर ; चाकूने भोसकून भररस्त्यात मित्राची हत्या..
भिवंडी दि 10 =-मित्रांमध्ये मस्करी सुरु असतानाच ‘ये लंबू’ म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यातच मित्राची हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. समीर शेख (वय,…
आज भाजपा महाविकास आघाडी बाबत मोठा गौप्यस्फोट करणार
मुंबई/ महाविकास आघाडी आणि मनसे यांनी शनिवारी मुंबईत महामोर्चा काढून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारला जाहीर आव्हान दिल्यानंतर आज महायुतीकडून मत चोरीच्या खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.यात महायुती पलटवार करणार असून महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या एक महत्वाची बातमी…
