दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे काही संबंध आहेत का याची चौकशी केली जात आहे .पनामा पेपर लीक प्रकरणात जगभरातले अनेक उद्योग पती अडकलेले असून त्यात भारतातील ५०० जणांचा समावेश आहेे.
Similar Posts
सोमवारी संजय राऊत उद्धव ठाकरे नागपुरात – मोठा गौप्य्स्फोट करण्याची शक्यता
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विवधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची पोलखोल करण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आरोप सुरु आहेत तर दुसरीकर राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप झालाय या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले असतानाच . सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोमवारी नागपूरला येणार…
लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी
मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहेमतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईताडदेव मध्ये छम छम सुरू
मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स…
मोदींच्या विरोधात मराठा उमेदवार उभा करण्याची सकल मराठा समाजाची घोषणा
सोलापूर : ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारचे नाक दाबण्याचे ठरवून असून त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार ऑनलाइन अर्ज भरणार आहेत. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड हजार मराठा उमेदवार अर्ज भरणार आहेत. याबाबतचा निर्णय रविवारी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या…
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली.यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
