भावाच्या मृत्यूचा बदला – ७ जणांची हत्या करून घेतला
पुणे – भीमा नदीत सापडलेले मृतदेह हे आत्महत्या नसून भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी एका नराधमाने घडवलेले मोठे हत्याकांड आहे अशी भयंकर माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही…
