ठाकुर कंपनीशी सलगी नडली राणेंना भाजप कार्यकर्त्यांचा दणका
विरार/ सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दैन्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरार च्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयास भेट देणे चांगलेच महागात पडले .कारण त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रंचड नाराज झाले असून त्यांनी या भेटीच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ..नही चलेगी नहीं चलेगी तनाशही नाही ,,, अशा घोषणा देऊन हितेंद्र ठाकूर यांना भेटायला…
