मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहे
दरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत निघाल्यावर कळू शकेल.
Similar Posts
उद्धव ठाकरेंना मुंबई उच्चं न्यायालयाचा दिलासा- संपत्तीच्या चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून गौरी भिडे यांना हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गौरी भिडे यांनी जी याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्या याचिके संदर्भात सबळ पुरावे देण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी जे आरोप केले होते, ते आरोप सिद्ध करण्यास त्या कमी पडल्या आहेत, असं मत न्यायालयाने आपल्या निकाल…
पुढील तीन दिवस कोकण,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई/भारतीय हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.मुंबई , ठाणे, पालघर , रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये…
राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली/अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय युवा मोर्चाच्या तक्रारीवरून दिल्लीतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार आहेतअमेरिकेत दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की वेळ येताच आम्ही आरक्षण रद्द करू त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या…
बिहार विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मात्र हिंसक घटनांनी मतदानाला गालबोट
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील १२१ जागांवर मतदान ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान…
वाशीतील मॅग्नेट बार मालकावर गुन्हा दाखल
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव आणि तोरणा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी सेक्टर 11 मधील ज्योती पॅलेस रेस्टॉरंट येथील बारबाला चालक मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारबाला अंग विक्षेप करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाशी पोलिसांनी ही कारवाई केलीमुंबईतील लेडीज बार मध्ये अश्लील चाळे सुरू असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त…
