मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Similar Posts
भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघतोच – अजित पवारांचा दादा – वाहिनीला इशारा
पुणे : बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरूवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजित पवारांनी , आता विरोधकांना थेट दमच दिला आहे. शिरूर मधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्याचं काय करायचं असं ते म्हणाले. अजित पवारांनी कुणाचं नाव…
लोकसभेच्या जागांवरून वाटपावरूनशिंदे गट -भाजपात रस्सीखेच सुरु
मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासूनच लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी गट एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीच नाव दिलय. भाजपाने सुद्धा एनडीए अंतर्गत विविध पक्षांची मोट बांधलीय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना…
मी फक्त शरद पवारांचे ऐकतो राऊतांचा अजितदादांवर पलटवार
मुंबई – ऑपरेशन लोटसबाबत मी लिहलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करू. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तरी मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली…
भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..
भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस यांची तर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षांतराची तयारी सुरू केली आहेशिवसेनेचे जालन्याचेआमदार आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ई डी चां रडारवर असलेले अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…
जामनेरमध्ये शेखच सिकंदर अन् चौधरीचाच विजय
नमो कुस्ती महाकुंभात उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर१५ विजेत्यांना चांदीच्या गदा, मानाचा पट्टा आणि लाखोंची बक्षिसे जामनेर, (क्री.प्र.) – नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या जामनेरमधल्या स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात…
