सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
