बेळगावमध्ये ऊस आंदोलन चिघळले पोलिसांच्या गाड्या फोडल्या टोलनाके तोडले
बेळगाव/सध्याबेळगावमध्ये ऊसदरवाढ आंदोलन चिघळलं आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. कर्नाटकातही ऊसदराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे याठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून ऊसाला प्रतिटन चार हजारपेक्षा जास्त भाव मिळावा यामागणीसाठी हे…
