लोकार्पण सोहळा : संकल्प जनकल्याणाचा
मुंबई, : “लोकार्पण सोहळा.. संकल्प जनकल्याणाचा..” या घोषणेखाली शिवसेना उपनेते व आमदार श्री. मनोज जामसुतकर यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब आंबेडकर मार्ग, पेनिनसुला (सेल्सेट २७) येथील नवनिर्मित ‘दिवंगत कै. शरद (आप्पा) केशव पवार उद्यान (नियोजित)’ आणि करमणूक केंद्राचे भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक-२०८ चे नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण…
