ऐतिहासिक कमाठीपुरा पुनर्विकासाला वेग; म्हाडाकडून ‘C&DA’ करारावर स्वाक्षरी
मुंबई, : दक्षिण-मध्य मुंबईतील ऐतिहासिक कमाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज अधिकृत व मोठा वेग मिळाला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (MBRRB) माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आज भगिरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि मथी डेव्हलपर्ससोबत अधिकृत बांधकाम व विकास संस्था (C&DA) करारावर स्वाक्षरी करण्यात आली.वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी…
