सातारा रत्न पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन
मुंबई, — आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा दसर्याच्या पूर्व संध्येला १ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होत आहे.यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी केलेल्या सातारा जिल्ह्यातील नामवंतांना सातारा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.राजकारण,समाजकारण,प्रशासन,शिक्षण,साहित्य,उद्योग, कला,क्रीडा,सहकार,पत्रकारिता,वैद्यकिय,विज्ञान अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपली नामांकने ही aamhisatarkar25@gmail.com हा ई मेल किंवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डीग, डाॅक्टर कंपाऊंड,…
