औषध खरेदीचां प्रस्ताव महापौर कार्यालयात ८ महिने पडुन
मुंबई/ गरीब रुग्णांसाठी सरकारी रुग्णालये हा मोठा आधार असतो. कारण तिथे मोफत औषदुपचार होतात त्यामुळे तिथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी जशी पालिकेच्या आरोग्य विभागाने घ्याची असते तशीच ती पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख असलेल्या महापौरांनी सुधा घ्यायची असते .परंतु डेंग्यू,लेफ्टो,मलेरिया यासारख्या साथीच्या आजाराच्या चाचणी करण्याचा औषध प्रस्ताव तब्बल ८ महिने महापौर कार्यालयाकडे पडून…
