२४६ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतीची निवडणूक जाहीर २ डिसेंबरला मतदान ३ ला निकाल
मुंबई/मत चोरी आणि मतदान याद्यांमध्ये असलेला घोळ यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले.विरोधकांचे आक्षेप आक्षेप आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत पण त्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही असे म्हणत यातून राज्य निवडणूक आयोगाने हात झटकले. दरम्यान…
