डहाणूत भाजपा विरुद्ध सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढणार
डहाणू/राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे, ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून…
