२०१८ मध्ये काँग्रेसने 3 हजार मते विकत घेतली भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
बंगळुरु/मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर काँग्रेसने मत चोरीचे आरोप सुरू केले आहेत. कर्नाटकातही मत चोरी झाल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे सादर केले . दरम्यान, आता कर्नाटकात काँग्रेसवरच मत चोरी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजप खासदार लहर सिंह सिरोया यांनी हा आरोप केला. २०१८ मध्ये बदामी मतदारसंघात काँग्रेसने मते खरेदी केली होती….
