राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप
कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिम च्या वतीने शनिवारी सत्कार सोहळामुंबई, — राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख ठणकावून सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि…
