दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा कोणताही परिणाम नाहीआज विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज!
मुंबई/ आज अनंत चतुर्थी! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तसेच काही घरगुती बाप्पांचे आज वाजत गाजत विसर्जन होणार आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे आजच्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आहेत.३६ हजाराहून अधिक पोलिस मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आणि खास करून चौपाट्या तसेच विसर्जन मार्गावर तैनात आहेत.संपूर्ण विसर्जन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.त्यामुळे…
