निरपराध नागरिकांच्या हत्या सहन केल्या जाणार नाहीत – इस्लामी दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींचा इशारा
– तेल आवीव /भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षांनंतर पुन्हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावर पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, “भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संसदेला संबोधित करणारा हा माझ्यासाठी…
