महायुतीत फोडाफोडी सुरूचएकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत
मुंबई/महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत महायुतीत दोस्टी कुस्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी…
