खामेनी यांच्या मृत्यूनंतर आयातुला अली रेझा आराफी इराणचे सर्वोच्च नेते बनले
तेहरान/अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता हस्तांतर करण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने वरिष्ठ धर्मगुरू अयातोल्लाह अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. संविधानानुसार नव्या सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अंतरिम नेतृत्व परिषद देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.इराणच्या संविधानानुसार…
