महायुतीचा मुंबईकरांना दणकासत्ता मिळताच खिसा कापला५०० स्क्वेअर फुटाच्या आतील घरांना पाणीपट्टी व मलनिःसारण कर
मुंबई/बृहन्मुंबई महापालिकेत सत्तेत येताच महायुतीने मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा लादला आहे. पाणीपट्टीवाढ करणार नाही म्हणणाऱ्या महायुतीच्या पालिकेतील सत्ताकाळात ५०० स्केअर फुटाच्या आत असणाऱ्या घरांना पाणीपट्टी आणि मलनि:सारण कर आकारला जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच राहिल्याची भावना सर्वसामान्य मुंबईकर व्यक्त करीत आहे.५०० स्केअर फुटाखालील घरांमध्ये जिथे जलमापक बसवलेले नाही तिथे पाणीपट्टी…
