राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
कर्जत/ महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कर्जत जामखेड मतदार संघात बिनसले असून काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकलाकर्जत जामखेडकर राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदार संघात केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम काल अजितदादांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही निमंत्रण होते मात्र…
