उल्हासनगरात अजुन एका इमारतीचा स्लॅब पडला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच आहे . काल कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे . मात्र या इमारतीत कुटुंबे कमी राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . ही इमारत महापालिकेने खाली करुन ताबडतोब सील केली आहे . उल्हासनगर शहरात दिवसे…
