स्वतःच्या खिशात हात घालून कधीतरी उभे रहा मुंबईकरांसाठी-
मुंबई (बापू जाधव ) आज विज्ञान युगातील माणसाला काहीही अशक्य नाही त्यामुळे करोना संकटातून लोकांना वाचवणे कठीण आहे असे कुणीही समजू नये कारण इस्त्राईल करोना मुक्त झालाय अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, इटली, आणि तमाम पाश्चित्य देशांनी करोनावर नियंत्रण मिळवले आहे पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय उपचारांची साधने कमी पडत…
