ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे अखेर भाजपमध्ये निवडणूक लढवणार
ठाणे/डिफरन्स असा लौकिक मिरवणाऱ्या भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीत जिंकण्याचे गणित जमवण्यासाठी अनेक वादग्रस्त नेत्यांना आणि व्यक्तींना पक्षात प्रवेश दिला आहे. या मांदियाळीत आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे याच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता. मयूर शिंदे यांनी संपूर्ण ठाण्यात बॅनर्स लावून आपल्या भाजप (BJP) प्रवेशाचा…
