शिराळ्याच्या सुकन्या अश्विनी भिडे यांना ‘आम्ही सांगलीकर’तर्फे सन्मान
मुंबईतील ‘आम्ही सांगलीकर’ संघटनेतर्फे शिराळा तालुक्याच्या सुकन्या तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी श्रीमती अश्विनी भिडे यांचा भव्य सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेह मेळावा व सन्मान समारंभ सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राम नाईक यांनी स्वीकारले…
