मयत सभासदाच्या बोगस कर्ज वाटपाबाबत सातारा जिल्हा बँकेत जामीन साठी धावपळ…
दहिवडी: दुष्काळी माण तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेला देणगी प्रकरणी निधी अपहरणाचा काही वर्षांपूर्वी गुन्हा घडला होता. आता तर चक्क महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीत मयत सभासदांच्या नावे बोगस कर्ज वाटप तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात या प्रश्नाबाबत आवाज उठवल्यानंतर आता सातारा जिल्हा बँकेत संबंधितांच्या अटकपूर्व जामीन साठी धावपळ सुरू झाली आहे. हे प्रकरण बाहेर…
