केमिकल टँकर उलटल्याने प्रवाशांची दाणादाणमुंबई पुणे महामार्गावर २५ तास ट्रॅफिक जाम
पुणे/ मुंबई पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसचा टँकर उलटून वायू गळती झाल्याने या मार्गावर २५ तास वाहतूक कोंडी झाली असून शेकडो लोक या वाहतूक कोंडीत अडकले आहेत.या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसना बसला असून १६३ बसेस या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत परिणामी एसटीच्या १५० हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात.त्यामुळे…
