कर्मयोगी-स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा पुस्तकाचे
आमदार शिवाजीराव नाईकसाहेब यांचे शुभहस्ते प्रकाशनशिराळा तालुक्यातील मौजे टाकवे गावचे थोर विचारवंत व समाजसेवक स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा कर्मयोगी या नावाने शनिवारी दिनांक 9-2-2019 रोजी प्रसिद्ध झालीशिराळा तालुक्याचे विद्यमान माननीय आमदार शिवाजीराव नाईकसाहेब माजी बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते टाकवे हायस्कूलच्या भव्य मैदानावर थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर…
