ऑन लाईन नोंदणीची दंडेली केल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई शहर करोना मोठा हॉट स्पॉट बनलेले असताना मुंबई महानगर पालिकेच्या लसीकरण मोहिमेचा अक्षरशः फज्जा उडाला आहे एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसिकरणासाठी जी ऑन लाईन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे त्या शक्तीमुळे लोक हैराण झालेत कारण ऑन लाईन नोंदणी करूनही अनेकांना मॅसेज च आलेला नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परत…
