दिल्ली बॉम्ब स्फोटापूर्वी दोन दहशतवादी डॉक्टरांमध्ये पैशावरून वाद झाला होता
नवी दिल्ली/राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटाच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. दहशतलादी डॉ. उमर याने केलेल्या आत्मघातकी कार स्फोटात त्याच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला तर २० लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकू काही जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणाकडून कसून तपास सुरू असून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून…
