विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया- किरीट सोमय्या
मुंबई/ महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर बेछूट आरोप करणारे किरीट सोमय्या आता बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर घसरले असून मुंबईचे सह पोलीस आयुक्तांवर त्यांनी भयंकर आरोप केले आहेत.मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मला जबरदस्तीने सहा तास मुंबईत अडवून ठेवले होते ते महा विकास आघाडी सरकारचे माफिया आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपण मानव हक्क आयोगाकडे…
