साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू
लखनौ – भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे . मागील निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या . मात्र यावेळी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच येत्या १७ ऑगस्ट पासून भाजप देशभर मिशन ४०० प्लस मोहीम राबवणार आहे.२०१९ मध्ये भाजपला ३०३ तर मित्र पक्षांना ५४ जागा मिळाल्या होत्या ….
निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे
मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला आहे असे सांगितलेठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही…
केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
शिंदेंच्या जाहिरातींवरून भाजपात नाराजी
. मुंबई: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले, त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस…
लेडी डॉक्टरच्या हत्येने देश संतप्त, शत्रूही झाले एक – स्वप्नातही असे दृश्य पाहिले नसेल.
कोलकात्यात एका लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून या संतापाने कट्टर शत्रूंनाही एकत्र आणले आहे. रविवारी येथे अशी काही छायाचित्रे पाहायला मिळाली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कोलकाताचा ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब आणि मोहन बागान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात, परंतु दोन्ही क्लबचे समर्थक आरजी कार हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा…
