झोपडीमुक्त मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार सरसावले ; गोपाळ शेट्टी यांची भव्य संकल्प यात्रा संपन्न………
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्तानला “रन फाॕर युनिटी” चा नारा दिला. याच धर्तीवर उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाॕक फाॕर स्लम फ्री मुंबई चा नारा देत उत्तर मुंबईच्या ६ विधानसभा मतदार संघातून संकल्प यात्रा…
