मुंबई/ शिक्षक भरती परीक्षेसह म्हाडाच्या नोकर भरती परीक्षेचे पेपर फोडून मालामाल झालेला शिक्षण परिषदेचा घोटाळेबाज आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी निलंबित केले आहे
सुपे यांनी पेपर फुटीचे मोठे रॅकेट चालवून करोडो रुपये कमावले त्याचा पेपर फोडणाऱ्या १४ टोळ्या बरोबर संबंध होता त्याच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने मिळाले तर त्याच्या मेव्हण्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत २कोटींची रोकड तर दीड किलो सोन्याचे दागिने मिळाले आता सुपेला निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे
Similar Posts
तुर्कस्थान सिरीया मध्ये भयानक भूकंप- ४ हजार ठार १६ हजार जखमी
आरावा- सोमवारी पाहते ४ वाजता तुर्कस्थान आणि सीरिया मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात ४ हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तर १६ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत केवळ तुर्की आणि एरियात नव्हे तर लेबनॉन, सायप्रस,इस्त्राईल सह ९ देशांना भूकंपाचे धक्के बसले आहेत तारांकित २४ तासात ३९ छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसले त्यातील पहाटेचा ४ .१७…
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनवरणाचे राजकारण सुरू
पवारांच्या विरोधात धनगरी एल्गारसांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद…
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर शासन निर्णय
मुंबई दिनांक ५: सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२…
वादग्रस्त जावईशोध
भारतात आजकाल वाचाळ वीरांची संख्या वाढत चालली आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.कुणाबद्दल काहीही बोलायचे आणि समाजात तणाव निर्माण करायचा असं सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियाचा उदय जणू काही याच कामासाठी झालाय असे आता वाटू लागले आहे.तर काही लोकांना सभा ,व्याख्याने मेळावे यात नको ती वक्तव्य करून वाद निगेटिव्ह प्रसिद्धीची सुधा हाव असते.पण त्यामुळे समाजातील वातावरण…
पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण…
