साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीवर चार्जशीट दाखल
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मोहन चौहान याच्यावर दिंडोशी सत्र न्यायालयात ३४६ पाणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले .या खटल्यात ७७साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून फॉरेन्सिक व इतर सर्व सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहे त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे .गणेश चातुर्थीच्या आदल्या रात्री साकीनाका येथील खैरणी…
