मुंबई -गणपती विसर्जनानंतर खड्डे बुजविले जात नसल्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे . यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली . रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बुजवले जावे तसेच मेट्रोच्या कामामुळे खड्डे पडले असतील तर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ खड्डे बुजवावे असे आदेश दिले.
Similar Posts
पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील रस्त्यांचा हिट फॉर्म्युला पालिका वापरनार मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर…
मुंबईतील 16 हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी…
राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट
ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
अमित शेट्ये यांची बदली
मुंबई/ पालिकेच्या घनकचरा विभागातील सहायक अभियंता अमित शेट्ये यांची नुकतीच जी- दक्षिण विभागात बदली करण्यात आली . शेट्ये है अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अभियंता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ई प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदाराणा चांगली शिस्त लावली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेत होते त्यामुळे प्रशासनाचा फायदा झाला.
एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार
मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम…
करी रोडच्या ६० माजली वन अविघन टोवरला आग जीव वाचवायला गेला आणि खाली पडून मेला
मुंबई/ काल दुपारी करी रोड (पू) येथील ६० मजली वण अविग्न तोवरला भीषण आग लागून बाल्कनी मधून खाली उतरण्याचा प्रयत्नात असलेल्या एका इसमाचा १९ व्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाला या आगी प्रकरणी सध्या पालिका आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहेआज दुपारी पावणे बाराच्या सुमारास वण अविघण टॉवरच्या १९ व्यां माळ्यावर सुरू असलेल्या फर्निचरच्या कामाच्या ठिकाणी…
