उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व उपमहापौर यांच्यात रंगला वाद . उपमहापौराने केले उपोषण .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेला लाभलेले आय ए एस दर्जाचे आयुक्त हे अकार्यक्षम असुन त्यानी शहरा साठी कोणते ही काम केले नाही . ते पत्रकाराना भेटत नाहीत . ते नगरसेवकाना भेटत नाहीत फक्त आपल्या खास मर्जितील लोकाना भेटतात. त्यानी शासनाने पाठवलेल्या चार उपायुक्ताना आपल्या मर्जिप्रमाणे विभाग दिले आहेत अशा आयुक्ताना इथे राहण्याचा कोणता ही…
