कर्नाटकातील संघावरील बंदीला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती
बंगळुरु/सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणं आवश्यक असल्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र…
