सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?.. बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
