मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस ची ही नौटंकी कदापि सहन करणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवांणजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले .काँग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले.काँग्रेसने स्वतःच्या बेरोजगारीचे प्रदर्षण जरूर करावे कारण मोदींच्या विकास अभियानामुळे काँग्रेस बेरोजगार झालीय म्हणूनच ते मोदींच्या वाढ दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करीत आहे . या उलट मोदींचा वाढ दिवस घराघरात साजरा करण्यात आला जणू काही ते आपल्या कुंटुबाचा एक आहेत ही भावना आज प्रत्येक भारतीयांमध्ये आहे.या उलट काँग्रेसचे झपाट्याने काऊटडाऊन सुरू आहे . काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते बाहेर पडत आहे त्यामुळेच काँग्रेसला घर घर लागलीय आज काँग्रेसची अशी परिस्थिती आहे दोन तीन वर्ष झाली तरी काँग्रेसला अध्यक्ष मिळेनासा झालाय . तेंव्हा मोदींचा वाढ दिवस बेरोजगार दीन म्हणून साजरा करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा असेही बाबूभाई म्हणाले .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई/ अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली. त्यानुसार १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहेरविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह वरून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार असे जाहीर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?
मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवार पडल्याने काँग्रेसचे नेते आणि आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे परिणामी काँग्रेस कडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहेराज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मधून संजय निरुपम मिलिंद देवरा मुकुल वासनिक आदी नेते इच्छुक होते पण त्यांना डावलून उत्तर प्रदेशच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेतमहा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकिरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी फटकावले
पुणे/ शिवसेना आणि महाविकस आघाडीवर सतत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेसोमय्या यांनी पुण्यातील कॉविड सेंटरमधील घोटाळ्याची पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर ते पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेकडे निघाले होते यावेळी शिवसैनिक त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी ते स्वीकारले नाही त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी…
हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का?
मुंबई/ करोनाचे संकट आहे हे जरी खरे असेल तरी आता करेनाचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होत आहे असे असताना सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध लावले आणि आता दहीहंडी उत्सव सुद्धा रद्द करायला लावलाय हा एक प्रकारे अन्याय असून हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ? असा थेट सवाल माझी महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवाणजी यांनी केलायशिवसेना आता हिंदुत्व…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयखाजगीकरणाच्या दिशेने..
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्याचा सरकारी महसुली उत्पन्न वर झालेला परिणाम यामुळे देशातली परिस्थितीच बिघडून गेली आहे .एकट्या महाराष्ट्राच्या पुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे सरकारची कर्मचाऱ्यांचा पगार देतानाही दमछाक होतेय .ही वस्तुस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधा समजून घेणे आवश्यक आहे पण तसे न करता आपल्या मागण्यांसाठी उठसूठ संप करायचे…
