पुन्हा लॉक डाऊन करायला लाऊ नका-अजित पवार
मुंबई/ करोनाचा संकट अजूनही गेलेले नाही अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका करोना बाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करा आणि पुन्हा लॉक डाऊन करायला लावू नका असे आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेमंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत .त्यांना परिस्थितीचे भान नाही अशा शब्दात त्यांनी भाजप व मनसे…
