हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?
गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेटमुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराजमुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळे गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून हे निर्बंध मागे घेण्याची मागणी करीत आहेत आणि याच मागणीसाठी काल भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन हिंदूंच्या च सनांवर…
