मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नव iN इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो? असाही सवाल केलाय.
Similar Posts
बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बोर्डाकडून चौकशीचे आदेशबुलढाणा-सध्या महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु आहे . यावेळी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने कायदे कठोर केले आहेत असे असतानाही बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर परीक्षाफुटला . परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ…
५ वर्षात बारा हजार कोटींची रस्त्याची कामे- पालिका प्रशासनाची चौकशी करा- मिलिंद देवरा यांची मागणी
मुंबई/ घर फिरले की घराचे वासे सुधा फिरतात अशीच काहीशी अवस्था झाली आहे शिवसेनेची! कारण एकीकडे सरकार कोसळले आहे आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले तर दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस पक्षानेच पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .काँग्रेसचे माजी खासदार मिळून देवरा यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे गेल्या 5 वर्षात रस्त्यांच्या…
बनावट पासपोर्ट प्रकरणी सी बी आयची मोठी कारवाई मुंबई नाशिक मध्ये 31 ठिकाणी छापे
मुंबई/बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयने बनावट पासपोर्ट देणाऱ्या दलाल आणि त्यांना मदत करणारे पासपोर्ट खात्यातील अधिकारी यांच्याविरुद्ध आता मोहीम उघडली आहे याच मोहिमे अंतर्गत मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून 33 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले या छाप्यात बनावट कागदपत्रे आणि त्यासंबंधी अनेक पुराव्याची कागदपत्रे सापडल्याचे समजतेगेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मुंबई नाशिक पुणे आणि इतर शहरांमधून…
नवाब मलिक त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर
सिंधुदुर्ग: शिवसेनेची सत्ता असताना वानखेडेला टार्गेट केलं जातं. मराठी माणसांविषयी सेनेला काहीच पडलं नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू बोलवून घेणं हे पाप झालं आहे, असं ते म्हणाले. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. राष्टवादीचे नेते नवाब मलिक हे पाकिस्तानचे…
सामूहिक बलात्कार प्रकरणातील समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या बेकरीवर बुलडोझर
लखनौ/समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी असल्याने त्याच्या बेकरीवर बुलडोझर फिरवण्यात आला बेकरीच्या मागे जे घर होते त्या घरावरील बुलडोझर फिरवण्यात आला ही बेकरी आणि घर एका तलावाच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले होते असे पालिका अधिकाऱ्याने सांगितलेदोन महिन्यापूर्वी एका बारा वर्षाच्या मुलीवर मोहित खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी बलात्कार केला…
मुंबई महापालिकेतील आयुक्तांच्या ओएसडी विरुद्ध उपायुक्तांच्या पाठोपाठ सहआयुक्तांचेही बंडपालिका प्रशासनातील वाद शिगेला
मुंबई/ गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच झालेल्या नसल्याने पालिकेवर प्रशासक आहे.मात्र प्रशासनाच्या कार्यकाळात बदल्या आणि भारतीयांमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष होता.त्यातच निवृत्त सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना थेट पालिका आयुक्तांचे ओ एस डी केल्याने वादाचा भडका उडाला हे पद उपयुक्त आणि सह आयुक्त संवर्गातून भरावे या मागणीसाठी पालिकेत लेटर बॉम्ब टाकले…
