दिल्लीत एन दिवाळीत घातपात घडवण्याचा कट फसला दोन दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली/आय एस आय एस च्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या मॉड्यूलशी संबंधित दोन संशयितांना अटक केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दोन संशयित दहशतवाद्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी आहे तर दुसरा मध्य प्रदेशचा आहे.अटक करण्यात आलेल्या संशियत दहशतवाद्यांकडून संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या मॉड्यूलशी संबंधित एका…
