टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा ३१ वा वर्धापनदिन साजरा
सांगली/ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाकवे शाखेचा ३१बा वर्धापन दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शाखेस भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी शाखाधिकारी,सर्व कर्मचारी,तसेच टाकवे ,पाचुंब्री,भैरववाडी,आदी ठिकाणच्या ग्रामस्थ तसेच टाकवे येथील खातेदार हजार होते .मन्सूर…
