हॉटेल,रेस्टॉरंट,यांना रात्री १० पर्यंत परवानगी
देवाचा बंदिवास कायममुंबई/ कोरोंनाच्या भीतीने गारठलेल्या सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत हळू हळू उद्योग धंदे सुरू करायला परवानगी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेल्स,रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या लढ्याला यश आले आहे .पण नाटयगृहे,चित्रपट गृह आणि मंदिरे बंदच राहणार आहेत. कोरोंनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून…
