एशियन ग्रॅनिटोची १२० हून अधिक देशात विस्तार योजना
मुंबई, ता. २१ (प्रतिनिधी) – भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडमध्ये प्रसिध्द असलेली एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षात निर्यात व्यवसायातून १२० देशात विस्तार करण्याची योजना आखली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कंपनीला सुमारे ३५० ते ४०० कोटी रुपये निर्यात बाजारपेठ काबीज करण्याची अपेक्षा आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी कंपनीने निर्यात विक्रीमध्ये 216 कोटी रुपये…
