मुंबई- बॉलीवूड आर्यन खान प्रकरणात जामिनचा चाललेला खेळ वाटावा असा या प्रकरणाच्या सुरुवातीस वातावरण , या शाहरुख खान च्या पोराला म्हणजेच आर्यन अटक होते आपण नेहमीप्रमाणे विचार करत होतो की प्रकरण जरी साध असलं तरी हा किती दिवस आत राहील , शाहरुखच पोरग . दोन चार दिवस पण आता सहा सात दिवसांपर्यंत ताणले गेले हजारो करोड रुपयांचा धनी गडगंज संपत्तीचा मालक असलेला एक प्रख्यात अभिनेता आपल्या मुलाला कायद्याच्या कचाट्यातून सहज सोडवू शकतो . हे आपल्या संकल्पनांना चक्क सोडून लागलाय ,आपले अंदाज साफ चुकले की आपण गृहीत धरून बसलो होतो ते काहीच घडलेलं नाही . हे प्रकरण सरकारी यंत्रणांनी अतिशय गांभीर्याने आणि नेटाने लावून धरलेला दिसते .या सरकारी अधिकायाचे यश आहे की शाहरुख आणि उभ्या केलेल्या लाखो रुपयांची फी घेणाऱ्या कोर्टातल्या वकिलांच्या फौजेचे अपयश . आर्यन अजून जेलमध्ये, का त्याला जामीन का मिळत नाहीये त्याचे वकील युक्तिवादात कुठे कमी तर पडत नाही ना ?
Similar Posts
मुंबईत 337 धोकादायक इमारती
मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती…
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात…
आता बेस्टच्याही विलिनी करण्याची मागणी
मुंबई/ एस टी कामगारांची राज्य सरकारकडे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी जी मागणी केली आहे तशीच मागणी आता बेस्ट कर्मचाऱ्यांनीही केली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेतएस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांची सुधा अवस्था आहे त्यांनाही वेळेवर पगार मिळत नाही शिवाय पगार सुधा कमी आहे त्यामुळे पागरवडी साठी त्यांनाही आंदोलने आणि संप करावे लागतात…
शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी आपल्या भाषणात मोदींची तारीफ करून दोन्ही दगडावर आपले पाय भक्कम आहेत हे दाखवून दिले पवारांनी आपल्या भाषणात सांगितले की १८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली….
एनसीबीच्या रडारवर, बॉलिवूडचा शहारुख
मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ निवासस्थानी पोहोचले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी गेले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
बॉलिवूड मधील मोगली भाईजान
सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या…
